English
Me Rajhans
मुलांसाठी लर्निंग डेव्हलपमेंट आणि मल्टी थेरपी सेंटर
  • मुख्यपान
  • आमच्याविषयी
  • सर्व्हिसेस
  • समस्या
  • थेरेपीस्ट
  • छायाचित्रे
  • संपर्क
☰

थेरेपीस्ट

संचालिका

NEET

तेजस्विनी भा. आहेर

Child Psychologist & Psychotherapist
  • पुणे विद्यापिठातून मानसशास्त्र या विषयात एम.ए पदवी (2007)
  • विद्या निष्णांत (M.phil) पदवी प्राप्त (2009)
  • सहाय्यक प्राध्यापक राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC NET) उत्तीर्ण (2013)
  • महाराष्ट्र राज्य प्रमाणित लहान व किशोरवयीन मुला मुलींच्या समुपदेशीका
  • मानसशास्त्र या विषयातील सहाय्यक प्राध्यापक म्हणून अनुभव
  • अध्ययन अक्षमता (LD), ADHD, Autisum (स्वमग्नता) या समस्या असणाऱ्या मुलांसोबत मानसोपचार पद्धती वापरुन उपचार करण्याचा अनुभव
  • प्रमाणित खेळ उपचारपद्धती तज्ञ (certified Play Therapist)
  • Certified ABA Practitioner
  • Certified Music Therapist
  • बाल-मानसशास्त्रावर आधारित अनेक कार्यशाळांमध्ये सक्रिय सहभाग
  • Autism (स्वमग्नता) या विषयावर चर्चासत्र व कार्याशाळेचे आयोजन
  • प्रमाणित मानसशास्त्रिय चाचण्यांचे प्रशिक्षण व उपयोजन
  • पालकांचे प्रशिक्षण व समुपदेशन
  • व्याक्तिमत्व विकास, करियर मार्गदर्शन (Career Guidence) आणि स्मृती सुधार इ. विषयांवर आधारित कार्यशाळेत प्रशिक्षणाचा अनुभव शालेय समुपदेशनाचा अनुभव (Certified School Counsellor).
NEET

अनुजा अ. कुलकर्णी

Consulting Psychologist & Counsellor
  • Consulting Psychologist, Counselor आणि Music Therapist म्हणून ' मी राजहंस ' लर्निग डेव्हलपमेंट अँड मल्टी थेरपी सेंटर मध्ये कार्यरत
  • पुणे विद्यापठातून एम ए चिकित्सा मानस शास्त्र पदवी प्राप्त
  • Certified Trainer of Psychometric Testing in Children
  • साधारण 200 हून अधिक मुलांच्या मानसिक चाचण्यांचा अनुभव Certified cognitive Behavioral Therapist Practitioner
  • Gov. Certified संगितोपचर तज्ञ भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित संगीतोपचारचा वापर सर्व मानसिक व इतर मेंदू विकारांवर संगीत राग आधारित संगितोपचार
  • ऑटीझम, अतीचंचलता, अध्ययन, अक्षमता या समस्या असणाऱ्या मुलांसाठी विविध मानसोपचार पद्धती वापरून उपचार करण्याचा अनुभव
  • पालकांचे प्रशिक्षण व समुपदेशन सत्र
  • मानसिक आजार व संगितोपचार या विषया वरील अनेक कार्य शाळांमध्ये सक्रिय सहभाग

Photo Gallery

Quick Links

  • मुख्यपान
  • आमच्याविषयी
  • सर्व्हिसेस
  • समस्या
  • थेरेपीस्ट
  • छायाचित्रे
  • संपर्क

Get In Touch

प्रोफेसर कॉलनी, सावेडी, अहिल्यानगर, महाराष्ट्र ४१४००३

8830049797, 9960826098

merajhanstherapy@gmail.com

Follow us

facebookTwitterInstagramYoutubeGoogle Plus
© 2024 www.merajhanstherapy.in