English
Me Rajhans
मुलांसाठी लर्निंग डेव्हलपमेंट आणि मल्टी थेरपी सेंटर
  • मुख्यपान
  • आमच्याविषयी
  • सर्व्हिसेस
  • समस्या
  • थेरेपीस्ट
  • छायाचित्रे
  • संपर्क
☰

आमच्याविषयी

आपल्या सेंटरमध्ये अनेक सेवा उपलब्ध आहेत. जसे की, मनोविश्लेषण (Psychoanalysis), मानसशास्त्रीय निदान मूल्यांकन (Psychological Diagnostic Assesment), मानसोपचार (Psychotherapies), बालरोग पूर्नवसन उपचार पद्धती (Paediatric Rehabilitation Therapies), समुपदेशन (Counselling), विशेष मुलांच्या वाढीसाठीचे प्रारंभिक प्रोग्राम (Early Intervension Strategic) तसेच लहान मुलांच्या विकासात्मक गरजा पूर्ण काव्यात यासाठीच्या थेरपी/उपचार पद्धती, स्वच्छ व आरोग्य दायी बाल स्नेही केंद्र सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल उपकरणे उपलब्ध आहेत.

आपले हे सेंटर मुलांसाठी सुरक्षित, मैत्रीपूर्ण आणि समृद्ध वातावरण प्रदान करते. विशेष मुलांच्या पालकांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध असते. सेंटरचे आधारस्तंभ म्हणजे मेंदू विकार तज्ञ, ओक्यूपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपीस्ट, चिकित्स मानस तज्ञ (clinical psychologist), भाषा व वाचा तज्ञ (speech therapist), एबिरा थेरपिस्ट, संगीतोपचार तज्ञ (Music Therapist), खेळ उपचार तज्ञ (Play Therapist) व समुदेशक ही सर्व टीम मेंदुविकार, चेता विकार, मानसिक व वर्तणुकीशी संबंधित समस्या असलेल्या मुलांसाठी लक्ष्यभिमुख उपचारांची रचना व सराव करण्यासाठी एकजुटीने कार्य करतात.

आत्तापर्यंत संशोधनात्मक कार्यातून हे लक्षात आले आहे की, प्रत्येक मूल हे वेगळे असते. पण प्रत्येक मुल तेव्हाच त्याच्या जीवनाचा भरभरून आनंद उपभोगु शकते जेव्हा त्याचे पालक, डॉक्टर्स, थेरपिस्ट त्याच्या प्रगतीसाठी एकत्रित पणे प्रयत्नशील असतात.

NEET
  • आमचे मिशन

    विशेष मुलांचे सबलीकरण करून आत्मनिर्भर करणे.

  • NEET

    व्हिजन

    भारतातील असे एक उपचार केंद्र (Therapy Center) जिथे विज्ञानाची कास धरून, पुरावा धरित, उपचार पद्धती, विशेष मुलांच्या चेत विकार व मेंदू विकार समस्या, मानसिक समस्या, सामाजिक समस्या, वर्तणुकीशी संबंधित तसेच शैक्षणिक समस्या केंद्रित उपचार पद्धती अवलंबीली जाते.

Photo Gallery

Quick Links

  • मुख्यपान
  • आमच्याविषयी
  • सर्व्हिसेस
  • समस्या
  • थेरेपीस्ट
  • छायाचित्रे
  • संपर्क

Get In Touch

प्रोफेसर कॉलनी, सावेडी, अहिल्यानगर, महाराष्ट्र ४१४००३

8830049797, 9960826098

merajhanstherapy@gmail.com

Follow us

facebookTwitterInstagramYoutubeGoogle Plus
© 2024 www.merajhanstherapy.in